मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रवी जाधव यांच्या बायकोचा Scuba Diving करत पाण्यामध्येच गुलाबी साडीवर भन्नाट डान्स, एकत्र पोझही दिल्या अन्….; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 6:42 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
ravi jadhav instagram post

Video : रवी जाधव यांच्या बायकोचा Scuba Diving करत पाण्यामध्येच गुलाबी साडीवर भन्नाट डान्स, एकत्र पोझही दिल्या अन्….; व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सोशल मीडियावर एखादा ट्रेंड येतो आणि सर्व सोशल मीडियावासी तो ट्रेंड पूर्ण करण्यासाठी सज्ज होतात. सध्या असा एक ट्रेंड सुरु आहे ज्याची भुरळ संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर सगळेच नेटकरी ठेका धरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने देखील डान्स केला होता. मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांची पत्नी मेघना जाधव या गाण्यावर हटके अंदाजात ठेका धरताना दिसले. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. (ravi jadhav instagram post)

सोशल मीडियावर सगळे जण ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर रील बनवत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत. रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव यांना हा मोह आवरला नाही. या व्हिडीओमध्ये मेघना तिच्या मैत्रिणींबरोबर स्कुबा डायव्हिंग करताना  मेघनाचा व्हिडीओ शेअर करत रवी जाधवांनी लिहिले आहे की, “मेघना व तिच्या मैत्रिणींचा अंडरवॉटर मराठी ठसका. इंडोनेशियातील राजा अंपट बेटातील पाण्याखाली नाचताना दुसऱ्या जगात गेल्यासारखे वाटे. या जबरदस्त गाण्यासाठी संजू राठोड तुझे खूप आभार”. रवी जाधवांनी शेअर केलेल्या व्हिडीओला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.

आणखी वाचा – अंध मुलाची शिकण्यासाठी धडपड, तिरस्कार अन्…; राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’चा प्रेरणादायी ट्रेलर प्रदर्शित, भरत जाधव यांचीही दिसली झलक

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

दरम्यान रवी व मेघना हे दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या खासगी आयुष्यातील खास क्षण ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. रवी व मेघना यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. त्यांनी त्याच्या मित्राच्या बहिणीबरोबर लग्न केले. त्यांनी 14 फेब्रुवारी रोजी मेघनाला प्रपोज केले होते.

आणखी वाचा – “मीही धर्माने मराठी पण…”, घाणेरड्या व लाजिरवाण्या शब्दांत ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं, म्हणाली, “तुमचे संस्कार…”

रावी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी यांपर्यंत अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये ‘नटरंग’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘अनन्या’, ‘न्यूड’ असे अनेक मराठी चित्रपट केले आहेत. नुकताच त्याचा ‘मै अटल हू’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. या चित्रपटामध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.

Tags: gulabi sadi songinstagramravi jadhavreeltrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Gautami Deshpande Mangalsutra

गौतमी देशपांडेच्या वेस्टर्न स्टाइल मंगळसूत्राची रंगली चर्चा, काळ्या मण्यांचा कमी वापर करत तयार केली डिझाइन, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.