फ्लाइट रद्द, कर्मचारीही नाहीत, प्रवाशांबरोबर गैरवर्तन अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला इंडिगो एअरवेजचा वाईट अनुभव, नेमंक काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांना चाहत्यांचे प्रेमदेखील ...