Video : बायको घरात नसताना मुलांचा सांभाळ करताना रितेश देशमुखची तारेवरची कसरत, चक्क टाइमटेबल तयार केलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
रितेश व जेनेलिया नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. काही ना काही हटके पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. महाराष्ट्राचे ...