टॅग: entertainment

Shruti Haasan Breakup News

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हसनचं ब्रेकअप, बॉयफ्रेंडपासून विभक्त झाल्यानंतर एकमेकांना केलं अनफॉलो

अभिनेत्री श्रुती हासनने साऊथ सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर श्रुती अभिनयशिवाय बरेचदा तिच्या वैयक्तिक ...

Krishna Mukherjee Share Horrific Incident

“कपडे बदलताना त्याने माझं…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेत काम करण्यावरुन धक्कादायक खुलासा, म्हणाली, “धमकी दिली आणि…”

'ये है मोहब्बतें' तसेच 'शुभ शगुन' मालिकेत शेहजादा धामीबरोबर स्क्रीन शेअर केलेली मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने शोच्या निर्मात्यांवर काही ...

Vidya Balan Reveals Addicted to Smoking

सिगारेटचं व्यसन, धूम्रपान करण्याची आवड अन्…; विद्या बालनने स्वतःबद्दलच केला खुलासा, म्हणाली, “व्यसन करायला खूप आवडतं आणि…”

बॉलीवूडमधील सर्वात दमदार अभिनेत्रींच्या यादीत विद्या बालन हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर' चित्रपटाची बरेचदा चर्चा ...

Jd Majethia On Taarak Mehta Actor Gurucharan Singh

बेपत्ता होण्याआधी ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने ‘या’ व्यक्तीला पाठवला होता मॅसेज, एअरपोर्टवर घ्यायलाही पोहोचली पण…

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबाबरोबरच त्याचा ...

Abhijeet Khandkekar Childhood Memory

“चेहऱ्यावर खूप पिंपल, ग्रामीण भाषा अन्…”, परभणीची भाकरी म्हणून अभिजीत खांडकेकरला हिणवायचे लोक, म्हणाला, “तो काळ फार वाईट…”

मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून अभिनेता अभिजीत खांडकेकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकाविश्वामुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ...

Onkar Gowardhan New Entry

‘आई कुठे…’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आशुतोष केळकर नेमकं काय करतो?, सध्या करत आहे ‘हे’ काम

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जाईल. ते नाव म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय ...

Preamachi Gosht Serial Promo

सागरने केली मुक्ताची निर्दोष सुटका, पुराव्यानिशी कार्तिकचा खरा चेहरा आणला सर्वांसमोर अन्…; कार्तिकला शिक्षा होणार का?

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सागर व मुक्ताची प्रेमकहाणी सुरु होणार इतक्यात ...

Amruta Bane On Father In Law

Video : सुप्रासिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडपं लग्नबंधनात, लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीसाठी सासऱ्यांनीचं सजवला बेडरूम, थेट व्हिडीओच केला शेअर

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या अनेक दिवसांपासून लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला ...

Govinda At Aarti singh Wedding

भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, “देवाकडे प्रार्थना करतो की…”

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंहचे लग्न बरेच दिवसांपासून चर्चेत राहिले. आरतीच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर तुफान ...

Aarti Singh And Dipak Chauhan Wedding

अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

बऱ्याच दिवसांपासून कलाविश्वात एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच गोविंदाची भाची व कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहच्या लग्नाची ...

Page 3 of 240 1 2 3 4 240

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist