Video : २० वर्षांपूर्वीचं भांडण संपलं, इम्रान हाश्मी व मल्लिका शेरावत, व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण
बॉलिवूडमध्ये २००४ साली अभिनेता इम्रान हाश्मी व अभिनेत्री मल्लिका शेरावत यांच्या ‘मर्डर’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटामध्ये ...