पारंपरिक लूक, उत्साह अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाळीतील घराचीही दिसली झलक
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी विद्युत रोषणाई व पणती, रांगोळीची सजावट पाहायला मिळत आहे. एकूणच या ...