महाराष्ट्राचा एक लाडका कलाकार सध्या विवाहबंधनात अडकला असून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. (Dattu More Receiption look)

महारष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याचा नुकताच विवाहसोहळा उरकला आहे. दत्तूच्या लग्नातील विधीचा काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यात दत्तूने ही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्री वेडिंगचे फोटो ही पोस्ट केले होते. त्यामुळे सर्वांना माहित झाले की दत्तू मोरे विवाहबंधनात अडकला आहे.(Dattu More Receiption look)

दत्तूच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील इतर कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती.

नुकतेच दत्तूच्या रिसेप्शन सोहळ्याचं काही खास फोटोस समोर आले आहेत. यांत दत्तू आणि त्याच्या पत्नीने मॅचिंग केलेलं दिसतंय. (Dattu More Receiption look)

दत्तू आणि त्याच्या पत्नीचा रिसेप्शन लूक पाहणं रंजक ठरतंय. शिवाय दत्तूच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित असलेल्या हास्यजत्रेच्या कलाकारांनीही सेल्फी घेत फोटो पोस्ट केला आहे.
