प्रभासचा ‘सालार’ व शाहरुख खानच्या ‘डंकी’मध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची लढत, बक्कळ कमाई करण्यात ठरला ‘हा’ चित्रपट यशस्वी
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट डंकी २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'जवान' व 'पठाण'च्या ...