सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘झिम्मा २’चं पहिल्या दिवशीचं बॉक्सऑफिस कलेक्शन समोर, चित्रपटगृहांमध्ये गर्दी, आतापर्यंत कमावले इतके कोटी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 25, 2023 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jhimma 2 Box Office Collection

'झिम्मा २'चं पहिल्या दिवशीचं बॉक्सऑफिस कलेक्शन समोर, चित्रपटगृहांमध्ये गर्दी, आतापर्यंत कमावले इतके कोटी

हिंदी चित्रपटांपाठोपाठ आता मराठी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर गल्ला करताना दिसत आहेत. ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांनी कोट्यवधींचं घर गाठलं. या पाठोपाठ आता आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना या चित्रपटाने एका दिवसांत किती कलेक्शन केलं हे नुकतंच समोर आलं आहे. (Jhimma 2 Box Office Collection)

‘झिम्मा २’मध्ये सात बायकांची मैत्री अधिकच घनिष्ट दिसणार आहे. सात मैत्रिणी व त्याच्या सात तऱ्हा चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असलेली पाहायला मिळत आहे.हे सार ‘झिम्मा २’ मध्ये अनुभवायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर या कलाकारांच्या मांदियाळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – …अन् सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शेती करण्याची आली वेळ, आता झाली आहे अशी अवस्था, म्हणाला, “कर्जबाजारी झालो अन्…”

‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलरने धुमाकूळ घातलाचं, त्यांनतर चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः साऱ्यांना थिरकायला भाग पाडलं. अशातच आता हा चित्रपट चित्रपटगृहात धमाल करायला भाग पाडत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस झाला असून या चित्रपटाने एका दिवसात करोडोंचा गल्ला जमवला आहे. ‘Sacnilk Team ‘ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘झिम्मा २’ चित्रपटाचं एका दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाने एका दिवसात १ करोड २० लाख इतके रुपये कमावले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुम्ही दोघांनी…”, ‘बिग बॉस’च्या घरात नवरा-बायकोमध्ये होणारी भांडणं पाहून अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं, म्हणाली, “विचित्र पद्धतीने…”

‘झिम्मा २’ या चित्रपटाला महिला वर्गाचा विशेष प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट भरघोस कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

Tags: box office collectionentertainmentfirst day collectionjhimma 2marathi filmmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared post about her new project announcement wedding soon in 60 days

"लग्नाला ६० दिवस बाकी" म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केला फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.