सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचले, सगळेच एकत्र अन्…; ‘बिग बॉस १७’ची जंगी पार्टी, आतमध्ये नक्की काय काय घडलं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 10, 2024 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Success Party

Video : दारुचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचले, सगळेच एकत्र अन्…; 'बिग बॉस १७'ची जंगी पार्टी, आतमध्ये नक्की काय काय घडलं?

‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. काही दिवसांपूर्वीच या शोचा फिनाले संपन्न झाला. या शोच्या फिनालेमध्ये सुप्रसिद्ध कॉमेडियन मुन्नवर फारुकीने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरले. ‘बिग बॉस’च्या या पर्वात उपविजेतेपदावर अभिषेक कुमार होता. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे स्पर्धक यंदाच्या पर्वाचे फायनालिस्ट होते. या पाचही स्पर्धकांमध्ये अगदी अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेर मुनव्वरने विजेतेपदाचा मान पटकावला. (Bigg Boss 17 Success Party)

‘बिग बॉस १७’चा सीझन यशस्वी ठरला. निर्माते याबद्दल खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानिमित्त भव्य अशा सक्सेस पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते. या पार्टीदरम्यान ‘बिग बॉस १७’ चे सर्व स्पर्धक पोहोचले होते. त्याच्या या पार्टीमधील लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. साऱ्या स्पर्धकांचे हे खास लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. यावेळी फक्त ‘बिग बॉस’ स्टारच नाही तर अरबाज खानही आपल्या नववधूसह पोहोचला होता.

आणखी वाचा – असा होता भारतीच्या मुलाचा शाळेचा पहिला दिवस, अमिताभ बच्चन यांचे घरही दाखवले अन्…; खास व्हिडीओ केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘बिग बॉस १७’च्या स्पर्धकांच्या रियुनियन पार्टीचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत. यावेळी स्पर्धकांनी एकत्र येत केक कट केला असल्याचं पाहायला मिळालं. शिवाय सगळेच स्पर्धक मोठ्या दिमाखात या पार्टीत थिरकतानाही पाहायला मिळाले. मुन्नवर फारुकीने डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला तर अंकिता व विकीच्याही डान्स व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर मन्नारा चोप्राही अंकितासह थिरकताना दिसली.

आणखी वाचा – “हिंदी सिनेमात…”, विलेपार्लेच्या चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीचं शाहिद कपूरबरोबर काम, म्हणाली, “आनंद होतो की…”

‘बिग बॉस १७’च्या या सक्सेस पार्टीचे अनेक व्हिडीओ समोर आले. या पार्टीत इतरही सर्व स्पर्धक एन्जॉय करताना पाहायाला मिळाले. धमाल मस्ती करतानाचे व हटके कपडे परिधान करत काढलेले हे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतं आहेत.

Tags: bigg bossbigg boss 17Bigg Boss 17 Contestantbigg boss 17 sucess partyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
shah rukh khan starrer Dunki movie ott release on jio cinema from this date onwards

बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘डंकी’ चित्रपट आता ओटीटीवरही धुमाकूळ घालायला सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.