‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात सहकुटुंब गृहप्रवेश, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझ्या माणसांमुळे…”
कलाकार मंडळी नवनवीन गाड्या, घर घेत त्यांचा आनंद नेहमीच चाहत्यांसह शेअर करतात. कलाकारांचा हा खासगी आनंद चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी ते ...