थाटात पार पडलं आशिष कुलकर्णी-स्वानंदी टिकेकर यांचं केळवण, कुटुंबियांनी केली जय्यत तयारी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. नुकतंच अभिनेता प्रसाद जवादे व अमृता ...