स्वतःच्या लेकांसाठी कधीच जेवण बनवत नाही अर्चना पूरण सिंह, मुलांनीच केला खुलासा, म्हणाले, “आमच्यासाठी कधीच…”
रुपेरी पडद्यावर चमकणारे कलाकार खासगी आयुष्यात कसं जीवन जगतात? याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. पण आता पहिल्यासारखी ही गोष्ट खासगी राहिलेली ...