सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, “टीव्ही-फिल्म्सपेक्षा युट्युब व्लॉग्समधून ती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 25, 2025 | 2:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
archana puran singh income

अर्चना पूरण सिंहच्या कमाईवर पतीचा मोठा खुलासा, म्हणाला, "टीव्ही-फिल्म्सपेक्षा युट्युब व्लॉग्समधून ती…"

archana puran singh income : परमीत सेठ आणि अर्चना पूरण सिंग त्यांच्या व्लॉग्सने नेहमीच खूप चर्चेत असतात. जेव्हा अर्चनाने कोविड दरम्यान इन्स्टाग्रामवर मजेदार व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली तेव्हा ते व्हायरल झाले, त्यानंतर अभिनेत्रीने पती परमीत आणि दोन मुलांसह स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरु केले. अर्चना, परमीत सेठी आणि त्यांच्या मुलांचे व्लॉग साऱ्यांना खूप आवडले आहेत आणि व्हायरल देखील आहेत. अर्चना आणि परमीत यांच्या YouTube चॅनलवर सध्या ९,९१,००० सदस्य आहेत. परमीत सेठीने अलीकडेच यूट्यूब व्लॉग्सच्या कमाईबद्दल थेट खुलासा केला.

परमीत सेठी म्हणाले की, “कोणीही चित्रपट आणि टीव्हीपेक्षा युट्युबवरुन तिप्पट कमाई करु शकतो”. अलीकडेच ‘पिंकविला’शी बोलताना त्याने सांगितले की, व्लॉगिंगला पूर्णवेळ करिअर मानले तर ते कमाईच्या बाबतीत चांगले सिद्ध होऊ शकते. परमीत सेठी म्हणाले, “जर आपण व्लॉगिंगला पूर्णवेळ करिअर केले तर ते आपल्याला चित्रपट आणि टीव्हीपेक्षा तिप्पट पैसे देऊ शकते. तथापि, व्लॉगिंगमध्येही अनेक आव्हाने आहेत. OTT प्लॅटफॉर्म टीव्ही बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असे करण्यासाठी ते त्यांचे मानक कमी करत आहेत. यामुळे मला आनंद होत नाही. तथापि, काही अपवाद आहेत”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीचे वयाच्या २३व्या वर्षी निधन, ‘या’ गंभीर आजाराने गमावला जीव

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

जेव्हा परमीत सेठी यांना टीव्हीच्या युगाचा अंत जवळ आला आहे असे वाटते का असे विचारले असता ते म्हणाले, “बातम्या आणि लाइव्ह स्पोर्ट्स वगळता टीव्ही भविष्यात संपुष्टात येऊ शकतो कारण इतर सर्व काही OTT वर पाहता येईल”. परमीत सेठीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, तो चित्रपट आणि मालिकांमधून भरपूर कमाई करतो. तर अर्चना पूरण सिंग यांची एकूण संपत्ती २३५ कोटी रुपये आहे. कपिल शर्माच्या शोशिवाय ती चित्रपटांमधून करोडोंची कमाई करते.

Tags: archana puran singhentertainmenttelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
satish shah dies

'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन, वयाच्या ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.