बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका, खान कुटुंब तणावात, अरबाजने सांगितली कशी आहे परिस्थिती, म्हणाला, “बरेच काही चालू आहे आणि…”
Arbaaz Khan : सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी सध्याचा काळ हा खूप कठीण आहे. एकीकडे सलमानला त्याचा जवळचा मित्र ...