शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला कोणताही पश्चाताप नाही…”, अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल मलायका अरोरा स्पष्टच बोलली; म्हणाली, “घटस्फोट झाल्यानंतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2025 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Malaika Arora Talks About Her Divorce

मलायका अरोराने घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल केलं भाष्य

Malaika Arora Talks About Her Divorce: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा डिवोर्स झाला. अशातच नुकतंच अभिनेत्रीने घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. आता मलायका हिने देखील दुसऱ्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. मलायका अरोरा आणि अरबाज खान २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा: सुनिधी चव्हाणच्या कॉन्सर्टमध्ये ‘कमळी’चा जबरदस्त डान्स; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर नाचली अन् विजयाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांनी मला ट्रोल केलं. घरातील सदस्यांनी देखील माझ्या निर्णयाचा विरोध केला, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. घटस्फोट घेतल्यानंतर मला कोणता पश्चाताप झाला नाही आणि होत देखील नाही. घटस्फोट झाल्यानंतर नेहमी महिलांना दोषी ठरवलं जातं. येथे पुरुषांनी घटस्फोट घेतला तर, कोणी काहीही बोलत नाही. पण हेच जर महिलेने केलं तर, ती आदर्श महिला नसते. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मी वैवाहिक आयुष्याचा अनुभव घेतला आहे आणि माझं कुटुंब आहे. मला प्रेम करायला आणि कोणाचं तरी प्रेम मिळवायला नक्कीच आवडेल. पण मी ते शोधत नाही. जर ते माझ्या आयुष्यात आपणहून आलं तर, मी त्याचा स्वीकार करेन.” असं अभिनेत्री म्हणाली. (Malaika Arora Talks About Her Divorce)

मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आणि एका मुलीचं जगात स्वागत केलं… तर मलायका हिचे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत प्रेमसंबंध होते.. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. (Malaika Arora Talks About Her Divorce)

आणखी वाचा: तुम्ही देखील जेवताना ‘ही’ चूक करत आहात का?, सोशल मीडिया तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक; सविस्तर माहिती जाणून घ्या.

Tags: arbaaz khanarbaj khanbollywood newsentertainmentmalaika aroraMalaika Arora DivorceMalaika Arora Talks About Her Divorce
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Pooja & Soham International Trip

लग्नानंतर हनिमूनसाठी परदेशात पोहोचले सोहम-पूजा; ‘ते’ फोटो शेअर करत चाहत्यांना दाखवली खास झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.