शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान?, बायकोसह रुग्णालयाबाहेर दिसल्यानंतर चर्चांना उधाण, कुटुंबामध्ये गुडन्यूज?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 3, 2024 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arbaaz khan wife pregnant

 बॉलीवूड अभिनेता अरबाज खान गेल्या अनेक कालावधीपासून खूप चर्चेत आहे. पहिली पत्नी मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर तो पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला. मेकअप आर्टिस्ट असलेल्या शूराबरोबर लग्न केले. त्याची दुसरी पत्नी २१ वर्षांनी लहान आहे. लग्नानंतर ते अनेक ठिकाणी एकत्रित स्पॉट होतात. आता नुकतेच ते एका रुग्णालयाबाहेर दिसून आले त्यामुळे शूरा गरोदर असण्याच्या चर्चा सुरु झाल्या. दोघांचाही हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वयाच्या ५६व्या वर्षी अरबाज बाबा होणार की काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. (arbaaz khan wife pregnant)

अभिनयापासून दूर गेल्यानंतर अरबाजने दिग्दर्शन व निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याने मालायकाबरोबरचा १९ वर्षांचा संसार मोडून शूराबरोबर २३ साली नवीन संसार थाटला. लग्नाच्या एक वर्ष आधी दोघेही एकमेकांना डेट करत होते. अरमान व शूरा त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये खूप खुश आहेत सोशल मीडियावर देखील त्यांचे प्रेम पाहायाला मिळते. अशातच आता त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर दिसून आल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

आणखी वाचा – ‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस ओटीटी ३’चा विजेता, अरमान मलिकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अरबाज व शूरा हे दोघंही नेहमी बाहेर स्पॉट केले जातात. पापाराझीची नेहमी त्यांच्यावर नजर असते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतररही ते पापाराझीच्या तावडीत सापडले. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की, “काही आनंदाची बातमी आहे का?”, त्यावर लगेकचच शूराने नकारार्थी मान हलवली आणि कारमध्ये जाऊन बसली.

आणखी वाचा – “मला शहाणपणा शिकवू नका”, AI च्या वापराबद्दल सुबोध भावेचं रोखठोक मत, म्हणाला, “कलाकारांच्या पोटावर पाय…”

दोन दिवसांपूर्वीच शूराने अरबाजबरोबर एक रोमॅंटिक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांना मिठी मारून उभे असलेले दिसत आहेत. तसेच कॅप्शनमध्ये ‘सुकून’ असे लिहिले होते. अरबाजची शूराबरोबर पहिली भेट ‘पटना शुक्ला’च्या सेटवर झाली होती. त्यांच्यामध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रुग्णालयात गेल्याने खरच अरबाज पुन्हा एकदा बाबा होणार की काय अशी चर्चा आता सगळीकडेच रंगली आहे.

Tags: arbaaz khansecond wife pregnancysshura khanwife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Marathi Actor Sandeep Pathak shared the special moments of participating in Pandharpur Wari.

Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.