“कठीण काळ अनुभवला, काही कलाकार मध्येच सोडून गेले”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका संपताच अपूर्वा नेमळेकर भावुक, म्हणाली, “टीकेचा सामना…”
Apurva Nemlekar Emotional : मालिकांमुळे अनेक कलाकार मंडळी लोकप्रियता मिळवतात. ही कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर करतात. मात्र ...









