‘..माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण एकट्याने घालवले’ म्हणत अपूर्वाने खाजगी आयुष्यावर सोडले मौन
रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. तिच्या शेवंता या भूमिकेने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावलं. ...