लग्नाची पत्रिका घेऊन अंकिता वालावलकर स्वामींच्या चरणी, अक्कलकोटमध्ये होणाऱ्या नवऱ्यासह अन्नसेवा, व्हिडीओने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पाचव्या पर्वामधून ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर ती रील स्टार म्हणून लोकप्रिय ...