“चित्रपटासमोर सगळं क्षुल्लक…”, ‘अॅनिमल’मधून परिणीती चोप्राच्या हकालपट्टीवर संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा, म्हणाले “काही पात्र कलाकारांना शोभत…”
रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'अॅनिमल' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाने चाहत्यांमध्ये उत्सुकता ...