वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरला मिळाल्या नवऱ्याकडून खास शुभेच्छा; आभार मानत म्हणाली, “मागील २० वर्ष…”
मराठी सिनेसृष्टीत आपल्या अदांनी सगळ्यांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. तिने आजवर आपल्या अभिनयाने व अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं ...