रत्नागिरीमध्ये पोहोचताच लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान असलेल्या जागी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, मिसळही खाल्ली, म्हणाला, “येथील फेमस…”
अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, ...









