लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “वाटाणे, कोबी आणि…”
‘बिग बॉस मराठी’ फेम या शो मधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ ...