टॅग: amruta deshmukh and prasad javade

Amruta Deshmukh Traditional Look

माहेरची साडी, हटके नथ अन् केसात गजरा; असं पार पडलं अमृता देशमुखचं पहिलं हळदीकुंकू, मंगळसूत्राचीही होतेय चर्चा

सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार जोड्या या लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता देशमुख व ...

Amruta Deshmukh Birthday

लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रसाद जवादेने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन् केकही कापला

‘बिग बॉस’ मराठी या रिऍलिटी शोमधून अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे ही जोडी नावारुपाला आली. काही महिन्यांपूर्वी अगदी ...

Amruta Deshmukh Prasad Jawade

हलव्याचे दागिने, पारंपरिक कपडे अन्…; अमृता देशमुख व प्रसाद जवादेने थाटामाटात साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

Amruta Deshmukh Prasad Jawade : मराठी सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकले. या जोडप्यांच्या लग्नाची धामधूम सर्वत्र पसरली होती. दरम्यान ...

marathi actor prasad jawade made special dinner for her wife actress amruta deshmukh photo viral on instagram

लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “वाटाणे, कोबी आणि…”

‘बिग बॉस मराठी’ फेम या शो मधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ ...

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage
Amruta Deshmukh & Prasad Jawade Mehandi Ceremony

मेहंदी रंगली गं! अमृताच्या हातावर रंगली प्रसादच्या नावाची मेहंदी, थाटामाटात पार पडला सोहळा

मराठी टीव्ही विश्वातील लाडकी जोडी प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना आपलंसं करणारी ...

Amruta Deshmukh share a Video

“तिथे आमटी भात आणि…”, महिनाभर अमेरिकेमध्ये राहिलेल्या अमृता देशमुखला आला असा अनुभव, म्हणाली, “काही लोक असे आहेत की…”

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री अमृता देशमुख अभिनयासह तिच्या क्युट लूकसाठी ओळखली जाते. रेडिओ जॉकी म्हणून अमृताने या क्षेत्रात एन्ट्री केली होती. ...

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist