“त्यांना सांगणं चुकीचं होतं का असं…”, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हेमांगी कवीबरोबर नेमकं काय घडलं?, म्हणाली, “अर्ध्या तासामध्येच मी…”
मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. तिने विविध मालिका, चित्रपट, नाटक तसेच ओटीटी क्षेत्रात काम ...









