रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Amitabh Bachchan Birthday : ८१व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहत्यांची ‘जलसा’ बंगल्याबाहेर मोठी गर्दी, व्हिडिओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 11, 2023 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Bachchan Birthday

८१व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहत्यांची 'जलसा' बंगल्याबाहेर मोठी गर्दी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज आपला ८१वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. त्यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर मोठी गर्दी करतात. तेदेखील मध्यरात्री चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी नेहमी त्यांच्या बंगल्याबाहेर येतात. (Amitabh Bachchan Birthday)

अमिताभ यांनी यंदाही प्रथेप्रमाणे त्यांच्या चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली. यावेळी बॉलिवूडच्या महानायकाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही चाहते अमिताभ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चित्रपटातील वेशभूषा करून आले होते. तर काही चाहत्यांनी त्यांच्यासाठी केक व गुलाबपुष्प घेऊन आले होते. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांकडून केक कापण्यात आला.

हे देखील वाचा – Video : ‘तू चाल पुढं’मधल्या शिल्पीचं नवीन घर आतून कसं आहे?, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “सगळे पैसे संपले म्हणून…”

त्यानंतर अमिताभ हे बंगल्याबाहेर आले आणि त्यांनी हात जोडून, चाहत्यांची भेट घेतली व त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी महानायकाला पाहताच चाहत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या भेटीचे अनेक व्हिडिओज व फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan 81st BirthdayAmitabh Bachchan Birthdaybollywood news
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Asha parekh statement on the Kashmir files

‘कश्मीर फाईल्स’च्या निर्मात्यांना आशा पारेख यांचा थेट सवाल, म्हणाल्या, “४०० कोटी कमावले पण काश्मिरी पंडितांना तुम्ही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.