“अनेकांना त्रास होतो पण…”, मराठी न बोलण्यावरुन सुनावणाऱ्यांवर अजिंक्य देव भडकले, म्हणाले, “हे लोक मराठी चित्रपट…”
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयासह त्यांचं देखणं व्यक्तिमत्त्व सगळ्यांनाच भावतं. आपल्या अभिनयाने ...