अजय देवगणच्या ‘फूल और काटे’मधील खलनायकाने धर्मासाठी सोडली चित्रपटसृष्टी, मौलवी म्हणून जगतो असे आयुष्य, जाणून घ्या
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी धर्मासाठी मनोरंजन क्षेत्राला रामराम केला आहे. दंगलगर्ल जायरा वसिम व सना खान या अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. ...