सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ, कोट्यवधींचा खर्च करुनही हाती निराशा, एका दिवसाची कमाई फक्त…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 1:49 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
maidaan movie collection

अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ, कोट्यवधींचा खर्च करुनही हाती निराशा, एका दिवसाची कमाई फक्त...

सध्या काही दर्जेदार हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा ‘बडे मिया छोटे मिया’ व अजय देवगणचा ‘मैदान’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. अजयचा खेळावर आधारित असलेल्या चित्रपटाने अधिक लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अजय या चित्रपटामध्ये एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने काय कमाल केली आहे आणि प्रेक्षकांनी किती पसंती दर्शवली आहे ते जाणून घेऊया. (maidaan movie collection)

अजयच्या ‘मैदान’ला प्रेक्षकांचा व समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अनेक कलाकारांनी व दर्शकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. तसेच प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी देखील सोशल मिडियावर अजयचे व त्याच्या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगले प्रदर्शन केले असून पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’ च्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आणखी वाचा – नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि…”

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजयने या चित्रपटांमध्ये देशातील प्रसिद्ध प्रशिक्षक सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुटबॉलसाठी समर्पित केले होते आणि भारताला गौरस्पद विजय मिळवून दिला होता. या चित्रपटांमध्ये अजयबरोबर प्रियमणि, गजराजराव व बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच या चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिले आहे.

आणखी वाचा – “इतर मुलींसारखी मी नाही”, बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, “कामाची गरज म्हणून…”

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमित रविंद्रनाथ शर्माने सांभाळली. तसेच बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाआधी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात ‘शैतान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती.   

Tags: ajay devgancollectionmaidaan moviemovie collection
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Tharal Tar Mag BTS

Video : 'ठरलं तर मग'मध्ये लग्नाचा 'तो' सीन शूट करताना सायली-अर्जुनची तारांबळ, सेटवरचा खरा व्हिडीओ समोर, नेमकं कसं होतं शूट?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.