नाईलाजास्तव मी माझ्या देशाशी प्रामाणिक कारण, अन्नू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “बायको अमेरिकन…”
बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर सध्या खूप चर्चेत आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका-चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकन नागरीकत्त्वाबद्दल बोलताना ...