शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जवान विक्रम कुंभार यांच्या १० महिन्यांच्या लेकाशी जितेंद्र जोशी दोन दिवस खेळत होता अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “बघताक्षणी त्याने…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jitendra joshi viral post

जवान विक्रम कुंभार यांच्या १० महिन्यांच्या लेकाशी जितेंद्र जोशी दोन दिवस खेळत होता अन्...; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "बघताक्षणी त्याने..."

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक म्हणून जितेंद्र जोशीचे नाव घेतले जाते. आपल्या चित्तरपटातील अभिनयाने, लेखनाने सर्वांनाच भुरळ पडते. जितेंद्रने आतापर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट कलाकृती चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत. विविध कार्यक्रमातून तो आपल्या कलाकृती सादर करत असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यामातून तो सतत प्रेक्षकांशी संवाद साधत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका लहान मुलाबरोबर दिसत आहे. तसेच त्याने मुलांविषयीच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. (Jitendra joshi viral post)

जितेंद्र हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतो. त्याला काही नवीन दिसले किंवा एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे कौतुक वाटले तर तो आत्मियतेने आपल्या भावना मांडत असतो. अशातच त्याने एका १० महिन्याच्या मुलाबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : अमृता देशमुखसाठी वहिनीने बनवली खानदेशी स्टाइल भरीत-भाकरी, नणंदेचा हटके पाहुणचार, खानदेशी भाषाही बोलू लागल्या आणि…

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, “आपल्या भारतीय सैन्यातील जवान विक्रम कुंभार यांच्या १० महिन्यांचा मुलगा विराज मला दोन दिवसांपूर्वी प्रकृती रिसॉर्टला भेटला. बघताक्षणी तो माझ्याकडे पाहून हसला आणि माझ्याजवळ येऊन खेळत होता. त्यावर त्यांची आई मला म्हणाली की हा आजपर्यंत कोणाकडेही गेला नाही. पण तुमच्याकडे कसा काय आला काय माहीत? याचे उत्तर मलाही माहीत नव्हते”.  

आणखी वाचा – Video : गोव्यामध्ये इतकं मोठं आहे सखी गोखलेचं सासरचं घर, सुव्रत तिथेच आईला अचानक भेटायला गेला अन्…; लेकाला पाहून खाली पडली तेव्हा…

पुढे तो लिहितो की, “लहान मुलांकडे त्यांची एक ऊर्जा असते. लहान मुलांना ईश्वराची एक वेगळी देणगी असते. त्या उर्जेमध्येच ते खेळत असतात आणि स्वतःमध्येच रममाण होत असतात. त्यांना कधी कधी अनोळखी व्यक्तीही आपलेसे वाटतात. लहान मुलांच्या सहवासाचा उत्सव करावा आणि त्यांच्या आया उत्सवात आपणही सहभागी व्हावे.मी २ दिवस इतर कोणाशीही अधिक बोललो नव्हतो पण या बाळाबरोबर न बोलताही खूप संवाद साधला. माझे ही दोन दिवस असेच मस्त गेले. मात्र असं पुन्हा जागता यावं यांची जाणीव झाली. पण यासाठी इतकं लहान होता यायला पाहिजे किंवा अशा लहानग्यांच्या जवळ जाता आलं पाहिजे. पण त्यांनी जवळ येऊ दिलं तर. श्री स्वामी समर्थ!!!”, असे म्हणत त्याने मुलाच्या आईच्या परवानगीने व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जितेंद्रचे व त्या बाळाचे कौतुक केलं आहे.  

Tags: actorjitendra joshimarathi actorMarathi Poet
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Today 12 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : मेष ते मीन कोणत्या राशींना आज सर्वाधिक आरोग्याचा धोका?, तर या राशींच्या व्यक्तींना नोकरीबाबात मिळणार खुशखबर, आर्थिक फायदाही होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.