“तू अजून हवी होतीस…”, मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, “खोटे दिलासे शेवटी…”
Abhijeet Khandkekar On Priya Marathe : प्रिया मराठेच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कर्करोगाशी झुंज ...









