१३२ किलोवरुन थेट वजन झालं ७१ किलो, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा बदलता लूक पाहून चाहत्यांनाही धक्का, आता दिसते अशी
आजकाल कलाकार मंडळी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. बरेचदा ही कलाकार मंडळी योग, जिमचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ...