लग्नाच्या दोन वर्षांनंतर रिचा चड्ढा व अली फजल आई-बाबा होणार, हटके अंदाजात सांगितली गरोदर असल्याची बातमी, म्हणाले, “आता आम्ही…”
हिंदी सिनेसृष्टीतून नुकतीच यामी गौतम प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती. अशातच आता अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेता अली फजल हेदेखील ...