शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा २’ चित्रपटाने कमावले कोट्यवधी रुपये, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केले अधिकृत हक्क, तब्बल इतक्या कोटींचा करार

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 12, 2024 | 6:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pushpa 2 digital rights

प्रदर्शनापूर्वीच 'पुष्पा २' चित्रपटाने कमावले कोट्यवधी रुपये, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मने खरेदी केले अधिकृत हक्क, तब्बल इतक्या कोटींचा करार

काही दिवसांपूर्वीच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’चा दमदार टिझर पाहायला मिळाला. हा टिझर प्रदर्शित होताच लाखों वह्युज आले. या टिझरमध्ये अल्लू अर्जुन एका वेगळ्याच अवतारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल सर्वांमध्येच उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबद्दल अनेक अपडेट प्रेक्षकांच्या समोर येताना पाहायला मिळतात. अशातच आता ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या डिजिटल राईट्सबद्दल अपडेट समोर आली आहे.  (pushpa 2 digital rights)

‘पुष्पा’ची पहिल्या भागाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यातील पुष्पा व श्रीवल्लीची केमेस्ट्री, पुष्पाची मारामारी, त्याचा तोरा तसेच त्याच्या अभिनयाच्या अनेक पैलूमुळे हा चित्रपट अतिशय हिट झाला.पाहिल्या भागानंतर या चित्रपटाचा दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता ही प्रतिक्षा संपली असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा – “तपासणी केली तेव्हा…”, रुग्णालयामधून व्हिडीओ शेअर करत सयाजी शिंदेंनी सांगितलं आता कशी आहे तब्येत?, म्हणाले, “पुढील १० वर्ष मी…”

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

मिळालेल्या माहिती नुसार ‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांनी खूप पैसे खर्च केले आहेत. या चित्रपटाचे बजेट एसएस राजामौलीच्या चित्रपटाइतके झाले आहे. या चित्रपटातील फक्त सहा मिनिटांचा एक सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन टिझरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे डिजिटल राईट्सदेखील खरेदी करण्यात आले आहेत.

आणखी वाचा – Video : २० वर्षांपूर्वीचं भांडण संपलं, इम्रान हाश्मी व मल्लिका शेरावत, व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तानुसार ‘पुष्पा २’चे डिजिटल राईट्स नेटफ्लिक्सने १०० कोटी रुपयांना खरेदी केले गेले आहेत. याबरोबरच सालारचे डिजिटल राईट्स १६२ कोटी व आरआरआरचे डिजिटल राईट्स ३५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. तसेच ‘पुष्पा २’चे ग्लोबल म्युजिक राईट्स व हिंदी सॅटेलाट्स राईट्स टी-सिरिजने ६० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहेत.

आतापर्यंत या चित्रपटासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टिझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रदर्शित करुन त्याच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. अल्लू अर्जुनचे ‘पुष्पा २’चे पोस्टर रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये तो शंकराच्या अवतारात दिसत आहे.

Tags: allu arjunpushpapushpa 2south indian movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
shashank ketkar viral video

Video : फ्लशलाही इगो आहे म्हणत शशांक केतकरने शेअर केला टॉयलेटमधील व्हिडीओ, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट, म्हणाले, "तुझी कॉमेडी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.