ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक सुकुमार सोडणार चित्रपटसृष्टी?, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा अल्लू अर्जुनवर निशाणा, म्हणाले, “हा जबाबदार…”
सध्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अल्लू अर्जुन ...