शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश ‘जवान’ फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, “तो माझा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 18, 2023 | 10:19 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Music Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश 'जवान' फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, "तो माझा…"

सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच आपल्या ऐकण्यात येतात. यामध्ये आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश व संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकेच नव्हे, तर हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. पण अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. (Music Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding)

अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तर, संगीतकार अनिरुद्धदेखील दक्षिणेतील मोठा चेहरा असून बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध किर्ती सुरेशला डेट करत असून हे दोघे लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे.

हे देखील वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, “आमच्या झीनं..”

मात्र, अभिनेत्रीने एका माध्यमाशी संवाद साधताना या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ती म्हणाली की, “ही बातमी पूर्णपणे चुकीची असून अनिरुद्ध माझा चांगला मित्र आहे.” तर या लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीचे वडील सुरेश कुमार यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा – “कुणी कुणासाठी रडत बसत नाही म्हणून…”, नाना पाटेकरांचं मृत्यूबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, “स्मशानभूमीत लागणारी लाकडं मी…”

दरम्यान, अभिनेत्री किर्ती सुरेश काही दिवसांपूर्वी ‘जवान’चा दिग्दर्शक ॲटलीची पत्नी प्रियासह चित्रपटातील ‘चलेया’ गाण्यावर थिरकली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिरुद्ध व किर्ती यांनी ‘रेमो’, ‘थाना सेरंधा कूटम’, ‘अग्न्यथावासी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून दोघं एकमेकांचे जवळचे मित्र आहे.

Tags: anirudh ravichanderbollywood newskeerthy sureshMusic Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Santosh juvekar goes to street side salon

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हेअर कटिंग सलॉनमध्ये मसाजसाठी गेला संतोष जुवेकर, फोटो शेअर करत म्हणाला, "खोबरेल तेल जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.