सोमवार, ऑक्टोबर 2, 2023

Tag: bollywood news

Suriya visits his fans house who died in road accident

अपघातात चाहत्याचा मृत्यू अन् त्याच्या कुटुंबियांना घरी भेटायला गेला सुप्रसिद्ध अभिनेता, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

प्रत्येक कलाकार हा चाहत्याच्या अगदी जवळचा असतो. चाहते कलाकारांवर जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम देखील ते त्यांच्या चाहत्यांवर करतात. पण ...

Bollywood celebrities skips VIP treatment for Lalbaugcha Raja Darshan

Video : सर्वसामान्यांच्या रांगेत उभं राहत ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुकाचा वर्षाव

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूडमधील कलाकार मंडळी अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. ...

Dharmendra new video about his health

“आता पायामध्येही ताकद नाही”, सध्या अशी आहे धर्मेंद्र यांची अवस्था, म्हणाले, “माझे डोळे…”

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहांत प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये ...

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : ‘या’ महागड्या हॉटेलमध्ये पार पडणार परिणिती व राघवचा शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' ...

Dev Anand House was Sold

दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या जुहूमधील बंगला होणार जमीनदोस्त, तब्बल इतक्या कोटींमध्ये झाली बंगल्याची विक्री

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते देव आनंद आज आपल्यात नसले, तरी त्यांचे जगभरात चाहते आहेत. देव आनंद यांनी आपला अभिनय व अंदाजाने ...

Prakash raj tweet viral on narendra modi

“नेमकं काय रिकामं आहे?”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा नरेंद्र मोदींना प्रश्न, म्हणाले, “२०१४ पासून…”

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व देशात आपल्या कामामधून ओळखले जातात. राजकारणात त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे. नुकताच त्यांच्या उपस्थितीत ...

Nana Patekar talks about Stardom

“सध्या सुपरस्टार होणं कठीण झालंय” नाना पाटेकर यांनी स्टारडम आणि ओटीटीविषयी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “ओटीटीमुळे…”

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ...

Shahrukh Khan welcome Lord Ganesha

शाहरुख खानच्या घरी झाले गणरायाचे आगमन, फोटो शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, म्हणाला, “गणपती बाप्पा…”

देशभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे. काल अनेकांच्या घरी बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण ...

Shilpa Shetty Ganeshotsav Video Viral

Video : शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन, पण राज कुंद्राच्या ‘या’ कृतीमुळे भडकले नेटकरी, म्हणाले, “एवढं काळं तोंड…”

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. प्रत्येक जण लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला ...

Music Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश ‘जवान’ फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, “तो माझा…”

सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच आपल्या ऐकण्यात येतात. यामध्ये आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ...

Page 1 of 8 1 2 8

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist