दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश ‘जवान’ फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, “तो माझा…”
सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच आपल्या ऐकण्यात येतात. यामध्ये आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ...