शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘इंडियन आयडल’च्या वेळी सोनू निगमने राहुल वैद्यची काढलेली खरडपट्टी, म्हणालेला, “तुझा जास्तच अती आत्मविश्वास…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 18, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rahul vaidya indian idol audition video

राहुल वैद्यचा ऑडिशनच्या वेळी झाला होता अपमान

बॉलिवूड गायक राहुल वैद्य सध्या खूप चर्चेत असलेला पाहायला मिळतो. सध्या तो कलर्स चॅनलवरील कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ’मध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये तो अभिनेता अली गोनीबरोबर दिसून येत आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी तो अभिनेत्री दिशा परमारबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांचे लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. तिचेदेखील अनेक गोड फोटो पाहायला मिळतात. अशातच आता राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या करियरच्या सुरुवातीचा काळ कसा होता? हे समोर आले आहे. (rahul vaidya indian idol audition video)

राहुलचा ऑडिशनदरम्यानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सोनू निगम व अनु मलिकदेखील दिसून येत आहेत. यावेळी त्याच्या अतिआत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. तो उपविजेता होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस १४’ व ‘खतरो के खिलाडी ११’मध्येही दिसून आला होता. यामध्ये तो फायनलपर्यंतदेखील पोहोचला होता.

आणखी वाचा – Bigg Boss कडून घरातील गॅस वापरण्यासाठी मोजकाच वेळ, तारांबळ उडताच निक्की-वर्षा यांच्यामध्ये वाद पेटला कारण…

View this post on Instagram

A post shared by Telly Coverage (@tellycoverage)

दरम्यान ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सोनू, फराह खान व अनू मालिक यांच्यासमोर ‘कल हो ना हो’ चित्रपटातील ‘प्रिटी वुमन’ हे गाणं गात होता. हे गाणं ऐकून परीक्षकांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभावदेखील बघायला मिळाले. त्याचे गाणं ऐकून सोनूचा खूप थंड रिप्लाय पाहायला मिळाला. तो राहुलला म्हणाला की, “मला तुम्हाला  हे सांगायचं आहे की तुमचा परफॉर्मन्स खूप वाईट होत चालला आहे. जे तुम्ही पहिल्यांदा गायलं होतत ते इतकं चांगलं होतं की अनू सरांनी तू खूप पुढे जाणार असेही म्हंटले होते”.

आणखी वाचा – सेटवर दारु पिऊन आला होता आमिर खान, अर्चना पुरण सिंह यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या रुमच्या बाजूला…”

पुढे तो म्हणाला, “मी पण म्हटलं होतं की तुम्ही अंतिम तीन स्पर्धकांमध्ये असाल. पण नंतर तुम्ही जे गायलं ते खूप खराब होतं. तसेच तुम्ही जे काल गाणं गायल तेदेखील चांगलं नव्हतं. आज तुम्ही खूपच वाईट गायला आहात”. त्यानंतर अनू यांनीदेखील राहुलला सांगितलं की, “स्वतःवर खूपच आत्मविश्वास आहे. असं का? डोळ्यात, चेहऱ्यावर एक घमंडी पणा दिसून येतो. दुसरं कोणी नाहीच आहे असं झालं आहे तुझं”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.   

Tags: Indian idolrahul vaidyasinger
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Marathi actor Pushkar Jog made statement made about Dhananjay Powar netizen asked question about that

Bigg Boss Marathi : आधी डीपी घराबाहेर जाणार म्हटलं आता मराठी अभिनेत्याचा युटर्न, नेटकऱ्याने सुनावताच म्हणाला, “खेळ सुधारला म्हणून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.