प्रसिद्ध गायिकेने मध्येच बंद केला लाईव्ह कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागितली आणि मंचावरुन उतरली, नक्की झालं तरी काय?
बॉलिवूड गायिका मोनाली ठाकूर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आजवर मोनालीने हिंदी तसेच इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ...