शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘धोबी घाट’च्या चित्रीकरणावेळी किरण रावने आमिर खानला दिलेला त्रास, स्वत: केलं भाष्य, म्हणाली, “त्याच्यावर ओरडले…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 11, 2025 | 11:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kiran rao on amir khan

चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान किरण रावचा आमीर खानला त्रास

बॉलिवूड अभिनेता अमिर खान सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर तो अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसला आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेदेखील तो अधिक चर्चेत राहिला आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली बघायला मिळाली. किरणने दिग्दर्शित केलेला चित्रपट ’लापता लेडीज’ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला. य चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंतीदेखील मिळाली. नुकतेच तिने तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. २०१० साली किरणचा पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘धोबी घाट’ या चित्रपटाबद्दल नुकतेच तिने भाष्य केले आहे. यामध्ये ती आमीरबरोबर काम करत होती. यावेळचे तिने खास प्रसंग शेअर केला आहे. (kiran rao on amir khan)

किरणने नुकताच फिल्मफेअरशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, “हा खूप कमी बजेटचा चित्रपट होता. मनात एक भीती होती. मला जे करायचं आहे ते मी करु शकेन की नाही? हा विचार सारखा मनात येत असे. मी खूप धैर्याने सगळं करत होते. मी कोणावरही ओरडू शकत नव्हते. मात्र आमिरवर मी चिडायचे. ओरडू शकत होते”.

आणखी वाचा – जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”

View this post on Instagram

A post shared by t2ONLINE (@t2telegraph)

पुढे ती म्हणाली की, “त्यावेळी चित्रीकरणाच्या एक दिवस आधी आमिरने मला म्हणाला की मी सध्या तुझा पती किंवा चित्रपट निर्माता नाही. त्यामुळे इतर कलाकारांशी जसा व्यवहार करतेस तसंच माझ्याशी वाग. त्यावेळी मला माझी चूक समजली आणि त्यासाठी माफी मागितली”. ‘धोबी घाट’ हा किरणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक बब्बर, मोनिका डोगरा, कृती मल्होत्रा व आमिर खान मुख्य भूमिकेत होते.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम सोनूने सांगितला चित्रीकरणादरम्यान घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “माझ्याच निवडीवर प्रश्न…”

किरण व अमिरने २००५ साली लग्न केले. त्यानंतर एकमेकांबरोबर मतभेद झाल्यामुळे २०२१ साली घटस्फोट घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतरही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगतात. अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र एंजॉय करतानादेखील दिसतात. त्यांचे एकत्रित असे अनेक फोटो व व्हिडीओ समोर येताना दिसतात.

Tags: aamir khandhobi ghatkiran rao
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
priyamani on trollers

"काकुबाई" म्हणताच भडकली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, ट्रोलर्सना ठणकावत म्हणाली, "तोंड बंद…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.