“घटस्फोट झाला तरी मैत्री घट्ट म्हणून…”, आमिर खानसह एकत्र काम करण्यावरुन किरण रावचं भाष्य, म्हणाली, “वाद झाले पण…”
बॉलिवूड अभिनेता अमीर खान नेहमी चर्चेत असलेला पाहायला मिळतो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी ...