शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg boss 17 : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडेचं अश्लील कृत्य, स्वतःवरचा ताबा सुटला, अभिषेकबरोबर केलं असं काही की…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 16, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg boss 17 ankita lokhande losses her temper

Bigg boss 17 ankita lokhande losses her temper

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऑलिटी कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ दिवसेंदिवस खूप रंजक होत आहे. सध्या या शो मध्ये टप्प्याटप्प्यावर बरेच ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील सदस्यांमध्ये होत असलेली भांडणं कार्यक्रमात आणखीनच मनोरंजक बनवताना दिसतात. तसंच आता बिग बॉसच्या घरात आणखी एक कडाक्याचं भांडण पाहायला मिळालं. नुकत्याच एका भागात अंकिता लोखंडे व अभिषेक कुमार यांच्यात जोरदार वादावादी झालेली दिसली. अशातच अंकिताने अभिषेकला चुकीचा इशारा केला. त्यामुळे अभिषेकचा पारा चढलेला पाहायला मिळाला.  (Bigg boss 17 ankita lokhande losses her temper)

‘बिग बॉस’च्या घरातील भांडणं आता प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीत. आता नवीन भांडण म्हणजे अभिषेक व अंकिताचं यांच्या झालेलं पाहायला मिळालं. त्यावेळी अंकिताने त्याला मधलं बोट दाखवत इशारा केला. त्या प्रकारामुळे अभिषेकचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. मुळात हा विषय सुरु झाला तो स्वयंपाक घर साफ न केल्यामुळे अंकिताने साफसफाईबाबत विचारणा करायला गेली. यावर अभिषेकने “तुच साफ करत नाहीस” असं सांगत तिला दोष द्यायला सुरुवात केली. यावर अंकिता प्रत्योत्तर देते की, मी तुझ्याबरोबर प्रेमाने बोलते आहे. तु माझ्याशी ओरडून बोलू नको. पण अभिषेकने हे ऐकलं नाही. तो जोर जोरात ओरडतान दिसला. अभिषेक पुढे म्हणाला, “तु स्वतःच कामापासून लांब पळतेस आणि दुसऱ्यांना बोलतेस”.  

आणखी वाचा – सलमान खानचा ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, ‘जवान’चाही मोडला रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

यासगळ्यात अंकिता व अभिषेक यांच्यातील भांडण खूपच वाढलं. या व्हिडीओत दोघ एकमेकांशी खूप वाईट प्रकारे भांडताना दिसते. त्यात अंकिताने अभिषेकला मधल्या बोटाने इशारा केला. हे पाहाताच अभिषेक चिडत म्हणाला, “तु मला नॅशनल टेलिव्हिजनवर शिवीगाळ केली आहेस”. त्यानंतर त्याने सगळ्यांना या प्रकाराबद्दल ओरडून सांगतो. या सगळ्या प्रकारात विक्कीमध्ये येतो आणि अंकिताला म्हणतो, “तु असं का केलंस ?” यावर अंकिता विकीला, “तु मध्ये येऊ नकोस. मी स्वतः हे सगळं सांभाळेन”, असं सांगते.

आणखी वाचा – Video : …अन् ‘टायगर ३’ चित्रपट सुरु असतानाच थिएटरमध्येच प्रेक्षकांनी फोडले फटाके, पळापळ झाली आणि…; भयानक व्हिडीओ समोर

यादरम्यान अभिषेक जोरात ओरडत म्हणाला, “जर मी हे असं काम केलं असतं तर इतक्यात घरवाले मला बोलायला आले असते”. त्यानंतर विक्कीने त्याला समजावल्यानंतर अभिषेक शांत झाला. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अगदीच ताणाताणीच वातावरण पाहायला मिळत आहे.   

Tags: Abhishek kumarankita lokhandebigg boss 17national television
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Nana Patekar Viral Video

Video : …अन् नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला फटकावलं, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.