शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विकी जैनच्या फक्त पैशांवर प्रेम करते अंकिता लोखंडे, नवऱ्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, “खरी भांडणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vicky jain on ankita lokhande

विकी जैनच्या फक्त पैशांवर प्रेम करते अंकिता लोखंडे, नवऱ्यानेच सांगितलं सत्य, म्हणाला, "खरी भांडणं..."

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळाले आहे. नुकताच तिचा व पती विकी जैनबरोबरचा एक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी ती ‘बिग बॉस’ मध्ये जोडीने दिसून आले होते. यामध्ये दोघांमध्ये खूप भांडणं झालेलीदेखील पाहायला मिळाली. त्यानंतर दोघांनी ही माध्यमांना अनेक मुलाखती दिल्या. तसेच शोमध्येही सहभागीही होताना दिसून येत आहेत. (vicky jain on ankita lokhande )

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंकिताने सांगितले होते की तिला विकीच्या पैशाचा मोह नाही. तिला स्वप्नांच्या दुनियेत राहायला आवडतं. याबद्दल विकी म्हणाला की, “अंकिताला पैशाशी काहीही देणघेणं नाही. ती खूप निष्काळजी आहे. लक्ष ठेवावे लागते. जेव्हा घरापासून दूर असता तेव्हा पैशांची गरज असते. खरी भांडणं तिथूनच सुरु होतात”.

आणखी वाचा – “१२ तासांचं काम अर्ध्या तासात करायचं अन्…”, हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळत असलेल्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “त्यांच्यावरच सगळे कॅमेरा…”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अंकिताने देखील यावर बोलताना म्हणाली, “मी पैशासाठी कोणाबरोबर राहू शकत नाही. मी खूप स्वप्नात राहते. मी कधीही पैसे बाळगत नाही. विकी बरोबर असेल  तर त्याच्याजवळ किंवा आईजवळ असतातच. माझ्या अकाऊंटमध्ये किती पैसे असतात हे मला माहीत नसते”. याचप्रमाणे ‘बिग बॉस’मधील भांडणांवर बोलताना अंकिता म्हणाली की, “मी शोमध्ये कधीही भांडले नाही. शोच्या शेवटी मात्र मी खूप भावनिक झाले होते. त्यावेळी अनेक गोष्टींवरुन आमच्यामध्ये वाद होण्या सुरुवात झाली होती”.

आणखी वाचा – रिलेशनशिपला सहा वर्ष पूर्ण होताच अंकिता लोखंडे व विकी जैनने शेअर केले बेडरुममधील फोटो, सजवलेली रुम अन् धमाल सेलिब्रेशन

अंकिता व विकीच्या नात्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. दोघांच्या नात्याला सहा वर्ष पूर्ण झाली असून अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोदेखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आपण गेली सहा वर्ष एकत्र आहोत. आपल्यामध्ये प्रेमाला सुरुवात कशी झाली हे अजूनही समजले नाही”.   

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘मणिकर्णिका’, ‘बागी ३’ व ‘स्वातंत्रवीर सावरकर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती.

Tags: ankita lokhanderelationshiptalk about moneyvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Prarthana Behere Troll

"शरीर दाखवण्यासाठी नव्हे तर झाकण्यासाठी", बोल्ड फोटोंवरुन प्रार्थना बेहरेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, "असे फोटोशूट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.