“त्याने माझं डोकं दरवाजावर आपटलं आणि…”, पायल रोहतगीने बॉयफ्रेंड राहुल महाजनीवर केलेले गंभीर आरोप, म्हणालेली, “खूप रागात…”
बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. जुलै २०२२ मध्ये ती रेसलर संग्राम सिंहबरोबर लग्नबंधनात अडकली. ...