रविवार, मे 25, 2025
Shamal Sawant

Shamal Sawant

kangana on oscar awards

“भारतातील घाण दाखवणाऱ्या चित्रपटाचीच ऑस्करला निवड”, कंगना रणौतचा मोठा दावा, म्हणाली, “‘स्लमडॉग मिलेनियर’ही…”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अभिनेत्री नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे....

poonam dhillon robbed

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी लाखो रुपयांची चोरी, घरी रंगकाम करणाऱ्यानेच लंपास केले दागिने व पैसे, आरोपी अटकेत

बॉलिवूड अभिनेत्री पुनम ढिल्लन या ७०-८० व्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत....

farhan akhatar and shibani dandekar married life

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट, दुसऱ्या लग्नानंतर लगेचच डॉक्टरांकडे थेरपी सुरु, अशी का झाली फरहान अख्तरची अवस्था?

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता फरहान अख्तर सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो.  २००१ साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही लोकप्रिय...

varun dhawan new home

वरुण धवन व नताशा दलाल यांनी जुहू येथे खरेदी केले आलीशान घर, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘बेबी जॉन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट...

ibrahim khan viral video

Video : सैफ अली खानच्या लेकाने नंदी बैलाला विचारले प्रश्न, उत्तर मिळाल्यानंतर तोही झाला थक्क, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. सध्या तो चित्रपटांमध्ये दिसून येईल अशी...

ott movie release

‘साबरमती रिपोर्ट’, ‘ब्लॅक वॉरंट’ आणि बरंच काही, या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, वाचा संपूर्ण यादी

गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अनेक चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात लोकप्रियतादेखील मिळवली आहे. काही चित्रपटगृहात...

kanguva for oscar 2025

Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीत सूर्याचा सुपरहिट चित्रपट ‘कंगुवा’ची एंट्री, अन्य पाच भारतीय चित्रपटांचाही समावेश, वाचा यादी

येत्या दोन महिन्यात ऑस्कर पुरस्कार २०२५ चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत...

udit narayan building fire

सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्या इमारतीला आग, शेजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, जीव वाचवण्यासाठी बायकोची धडपड पण…

 अभिनेता उदित नारायण यांच्या इमारतीमध्ये आग लागण्याची बातमी समोर आली आहे. या घटणेमध्ये आता त्यांच्या एका शेजाऱ्याचादेखील मृत्यू झाला आहे....

mufasa : the lion king ott release

बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर ‘मुफासा : द लायन किंग’ ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी व कुठे पाहता येणार?

‘द लायन किंग’ हा चित्रपट सगळ्यांच्याच पसंतीस उतरला. हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खान व त्याचा लाडका लेक अबराम व आर्यन यांनी...

kangana ranaut makeover

इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना रणौतने कसा बदलला स्वतःचा लूक?, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत खूप चर्चेत आहे. सध्या तिचा बहूचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज म्हणजे सोमवारी...

Page 9 of 29 1 8 9 10 29

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist