Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरला मुंबईत मिळालं म्हाडाचं घर, आईच्या वाढदिवसानिमित्त गृहप्रवेश व पूजा केली अन्…; व्हिडीओ व्हायरल
मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनतदेखील घेत असतो. काहींच्या बाबतीत ही स्वप्नपूर्ती होते...