२० वर्षांनंतर CID मालिका बंद का झाली?, शिवाजी साटम यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “निर्माते-वाहिनीमध्ये समस्या…”
टेलिव्हिजवरीवरील लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’ ही मालिका माहीत नसणारे खूपच कमी प्रेक्षक असतील. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले....